११वी प्रवेशासाठी हि महत्त्वाचे कागदपत्रे,तयारी करून ठेवा! 11th Admission Documents

important document for 11th class

11th Admission Documents: विद्यार्थी मित्रांनो अकरावी साठी ऍडमिशन 2025 26 ची प्रोसेस ऑनलाइन होणार आहे याबद्दल आज आपण अपडेट पाहणार आहोत नुकतेच 13 मी 2025 रोजी दहावीचा निकाल लागला आहे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी माहितीनुसार दहावीचा निकाल अत्यंत चांगला लागला आहे. आता विद्यार्थी मित्रांचे लक्ष पूर्णपणे मिशन कधी सुरू … Read more