Solapur Zilla Nagari Sahakari Bank Solapur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे, सोलापूर जिल्हा नगरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड अंतर्गत लिपिक पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र असणारे उमेदवार आहेत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक व पात्र असणार आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Solapur Jilha Nagari Sahakari Bank Solapur Bharti 2024
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Solapur Bharti 2024
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. सोलापूर भरती २०२४ उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार असणार आहेत .

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Solapur District Urban Cooperative Banks Co-op. Association Ltd., Solapur Online Application Bharti 2024

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:
भरतीच नाव: सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. सोलापूर भरती २०२४
एकूण जागा: एकूण विविध जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ऑफिस लिपिक या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे
Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Job 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
वयोमर्यादा – ३5 वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी १५ ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2024
surbanksassociation.in Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 15 ऑक्टोबर 2024. आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 15 October 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).surbanksassociation.in Bharti 2024 Notification
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) अधिकृत वेबसाईट |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |