Pune Maharashtra Education Society Bharti 2024| महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत भरती.

Pune Maharashtra Education Society Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. Pune Maharashtra Education Society Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pune Maharashtra Education Society Bharti 2024

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे  अंतर्गत जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 014 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
Pune Maharashtra Education Society Bharti 2024

या भरतीसाठी निवड परीक्षा द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. MES Pune Applications 2024

Maharashtra Education Society Pune Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Assistant Professor” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 14 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 18th of November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MES Pune Vacancy Application Recruitment 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Education Society Pune Bharti 2024

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Pune Maharashtra Education Society Bharti 2024

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MES Pune Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरती नाव: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे भरती २०२४

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 014 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  एमईएस भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे – ४१११०३०

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Maharashtra Education Society Pune Bharti 2024

Maharashtra Education Society Pune Bharti 2024 वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 18 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा पुणे जिल्हा असणार आहे

MES Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापकएकूण पदे 014
MES Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 18 नोव्हेंबर  2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 18 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).MES Bharti 2024 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).MES Pune Offline Form Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MES Pune Offline Form

Frequently Asked Questions- FAQ for MES Pune Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Ans: सदरील भरती प्रायव्हेट भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे

हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

हे पण वाचा:
BHEL Bharti 2025 10वी,ITI उमेदवारांना 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये ऑनलाईन अर्ज सुरु। BHEL Bharti 2025

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन सरकारी भारती-लगेच अर्ज करा| State Bank of India Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

हे पण वाचा:
NHPC Bharti 2025 NHPC ऊर्जा निगम मध्ये 0361 रिक्त पदांची नवीन भरती | NHPC Bharti 2025

Leave a Comment