E-Peek Pahani 2024| अशी करा आपली ई-पीक पाहणी नोंदणी.
E-Peek Pahani 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात शेतकऱ्यांकरता ई -पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी गुरुवारपासून म्हणजेच 01 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. ०१ ऑगस्ट 2024 पासून ई -पीक पाहणी 3.0 DCS या अँप द्वारा तुम्ही ऑनलाइन एप्लीकेशन करू शकणार आहात. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकऱ्यांना ही पीक पाणीची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे …