Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason: माझी लाडकी बहीण योजना “या” कारणांमुळे होत आहेत फॉर्म रिजेक्ट.

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason:माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन महिना झाला तरी महिलांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर लगेचच त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा करण्याचा आदेश दिला होती. ऑनलाईन अर्जाची सुरुवात ०१ जुलै 2024 रोजी सुरू झाली होती त्यानंतर त्याच्या नियमांमध्ये खूप सारे बदल करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला दोन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे . ज्यामध्ये नारीशक्ती दूत द्वारे तुम्ही भरू शकणार आहात आणि दोन ऑगस्ट 2024 रोजी पासून सुरुवात झालेल्या ऑनलाईन वेबसाईट द्वारे सुद्धा तुम्ही माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरू शकणार आहात. आता यामध्ये ज्या महिला फॉर्म भरत आहे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे . त्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत. या रिजेक्ट होण्यामागचे कारण आहे किंवा जे फॉर्म आहेत ते पेंडिंगला पडत आहेत. तर ते का पडत आहेत किंवा का रिजेक्ट होत आहेत याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे याचे . जे कारणं आहेत ते आपण सविस्तरपणे दिले आहे.Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason

आता ही कारणे नक्की कोणकोणती आहेत याची जी माहिती आहे ते चेक करणारे अधिकारी असतील ते अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे नक्की कोणत्या कारणांमुळे तुमचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत.Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason:

हे पण वाचा:
Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025 बाल विकास प्रकल्प विभाग अंतरगत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025
  • नोंदविलेले नाव व आधार कार्ड वरील नाव वेगळे असेल त्यामध्ये साम्य नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • दुसरा नियम आहे की अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षी या अवयव गटात बसत नसेल तर.
  • तुमचा पत्ता जो दिलेला आहे म्हणजेच अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड नुसार नसल्यास तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • अर्जदार महिन्याचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड यापैकी कोणतेही ओळख प्रमाणपत्र जर चुकीचे जोडला असेल किंवा जोडलेच नसेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • तुम्ही महाराष्ट्रातील नाही म्हणजेच तुमचं जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील आदिवासी असलेल्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड किंवा कोणतेही जे डॉक्युमेंट आहे किंवा ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र जोडले नाही तरीसुद्धा तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • तुम्ही जर आधार कार्ड नंबर म्हणजेच आधार चुकीचे नोंदवलेले असेल.
  • तुमच्या कुटुंबाचे जर एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 अधिक असेल.
  • तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही जर जोडलं नसेल तरीसुद्धा तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • बँक खात्याचे तपशील म्हणजेच खातेदाराचे नाव बँकेचे नाव किंवा खाते क्रमांक आय एफ एस सी कोड जर चुकीचा असेल.
  • बँक खाते सोबत जर आधार लिंक नसेल.
  • अर्जदाराने जर हमीपत्र दिले नाही किंवा हमीपत्र कोणती त्रुटी असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • जर तुमच्याकडे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • जर कुटुंबातील सदस्य आयकर दाता असेल.
  • जर अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या विभागामार्फत 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल.
  • जर कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल.
  • कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम खर्चात कर्मचारी म्हणून शासनाचे विभागात कार्यरत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • जर कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य असेल
  • कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे
  • अर्जदारांनी जे दिलेले कागदपत्र आहेत किंवा नाव व सादर केलेले कागदपत्रे यांच्यात काही चूक त्रुटी असेल तरीसुद्धा तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason
Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason
gif

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

वरीलपैकी कोणतेही कारण असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा पेंडिंग ला पडू शकतो म्हणूनच फॉर्म भरताना संपूर्ण माहिती घेऊन भरा म्हणजे तुमचा फॉर्म चुकीचा होणार नाही जे काही कागदपत्रे लागणार आहे ते पूर्णपणे जोडा काही मदत लागणार असेल तर त्यासाठी मदत घ्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतिम मुदत तारखा:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचे सुद्धा आदेश दिल्याने योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लगेच सुरू करण्यात आली आहे. या योजनेची महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे. Mazi Ladki Bahin Yojana Important Dates

हे पण वाचा:
SECR Railway Bharti 2025 SECR Railway Bharti 2025| 10वी,ITI उमेदवारांसाठी तब्बल 1007 रिक्त जगांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा भरती.
शासन निर्णय योजना प्रकाशित तारीख२८ जून २०२४
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जुलै २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख30 ऑगस्ट २०२४
प्रथम लाभार्थी यादी प्रसिद्ध तारीख 01 ऑगस्ट २०२४
पैसे जमा होण्याची तारीख(शक्यता)१५-30 ऑगस्ट २०२४ (संभाव्य)
Mazi Ladki Bahin Yojana Important Dates

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject प्रकार

आता इथे फॉर्म रिजेक्ट चे दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे पार्सल रिजेक्ट आणि दुसरा आहे ते फुल्ली रिजेक्ट

  1. पार्सल रिजेक्ट(Partial Reject)- ज्यामध्ये तुम्हाला म्हणजेच अर्जदाराला फॉर्म अपडेट करू शकता आणि सबमिट सुद्धा करू शकता पण ते फक्त एकदा.
  2. फुल्ली रिजेक्ट (Fully Reject)- ज्यामध्ये अर्जदार कोणते अपडेट किंवा पुन्हा एकदा सर्वे करू शकणार नाहीत कायमस्वरूपी ते रिजेक्ट होणार आहे.

तरी ते अर्जदाराने लक्षात ठेवायचं आहे फॉर्म भरताना जे काही लागणारे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित जोडले आहेत का नाही व तुम्ही जे नाव टाकलेला आहे ते तुमच्या आधार कार्ड ला मॅच होते का तुम्ही जे हमीपत्र आहे ते तुम्ही सबमिट केलेला आहे का हे सर्व नियम व अटी तुम्ही जर व्यवस्थितपणे अभ्यास केला किंवा पाळणे तर तुमचा फॉर्म कधीच रिजेक्ट होणार नाही व तुम्ही माझी लाडकी योजना अंतर्गत नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकता. माझी लाडकी बहीण योजना 30 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे प्रथम लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख सुद्धा लवकरच सांगण्यात येईल पैसा जमा होण्याची तारीख शक्यता 15 ते 30 ऑगस्ट असणार आहे असं सांगितलेलं आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
CISF Offline Bharti 2025 10वी पास उमेदवारांना CISF अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Offline Bharti 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

Leave a Comment