Mazi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 Date:माझी लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न होता . ज्या अर्जदारांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे लाडकी बहीण योजना फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच पहिला हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. पहिला हप्ता जो आहे तो रक्षाबंधनाला मिळणार होता पण आता त्या अगोदरच ही जी रक्कम आहे जमा होणार आहे .लाडकी बहीण योजनेचे पैसे काही दिवसातच तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे आणि तो तो अर्ज झालेला आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे.
बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार आहे .त्यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी भेटणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी आतापर्यंत एक कोटी अर्जांची छाननी सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . या योजनेचा फायदा महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत घेता येणार आहे म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. हे अर्ज भरताना काही नियम व अटी दिलेला आहे ते जर तुम्ही पूर्णपणे पाळला तर तुमचा फॉर्म कधीच रिजेक्ट होणार नाही, तो नक्कीच अप्रू होऊन जाणार आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना लवकरात लवकरच अकाउंटला म्हणजेच बँक अकाउंटला तुमच्या पैसे येऊन जाणार आहे जो पहिला हप्ता आहे तो भेटून जाणार आहे.Mazi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 Date
Mazi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 Date:
येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडके बहिणींना ही ओवाळणी मिळणार. पहिला हप्ता हे 17 ऑगस्ट 2024 ला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे हे बातमी आली आहे ज्यामध्ये अर्जदार महिलांनी फॉर्म भरलेला आहे व त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांच्यासाठी हे खूप मोठी आनंदाची बातमी आहे.
आता पहिला हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचा आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकची तुमच्या लिंक आहे का नाही. आधार कार्ड जर लिंक असेल तरच तुमच्या बँक अकाउंट ला तुमची जी रक्कम आहे ते जमा होऊन जाणार आहे.
आधार कार्ड हे बँकेला जर लिंक नसेल तर तुमची रक्कम जमा होणार नाही . जर या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही खालची लिंक नक्कीच पाहू शकता.Mazi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 Date

📢माझी लाडकी बहीण योजना -ज्यांचे अर्ज मंजूर Approved झाले लगेच हे काम करा तरच मिळणार पैसे!!
Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Reject|मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज रिजेक्ट झाला तर काय करायचं??
माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे अर्ज आहेत ते आता सध्या बंद झाले आहेत का?? अशी चर्चा सुरू आहे .ज्या महिलांनी आतापर्यंत अजूनही फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी ही बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो फॉर्म आहे तो तुम्ही नारीशक्ती ॲप द्वारा भरू शकत होता पण आता सध्या ते तुम्ही करू शकणार नाही. परंतु ज्या महिलांना अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑफिशियल म्हणजेच अधिकृत वेबसाईट वरती जाऊन याचा लाभ घेऊ शकणार आहात.
आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न येत आहेत म्हणजे आपला फॉर्म आहे तो आपला अर्ज आहे तो मंजूर झाला आहे का नाही. आपला फॉर्म आहे तो Pending दिसत आहे ,रिव्ह्यू In Review मध्ये दिसत आहे ,Disapprove दिसत आहे त्या महिलांसाठी इथे सविस्तरपणे माहिती दिली आहे.
😱माझी लाडकी बहीण योजना “या” कारणांमुळे होत आहेत फॉर्म रिजेक्ट.
- महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे अर्ज Disapprove किंवा रिजेक्ट झालेला आहे त्यांनी काय करायचं.
- ज्या महिलांचे फॉर्म डीसअप्रू Disapprove झालेला आहे त्यांच्या फॉर्मच्या खाली एडिट म्हणून जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही माहिती आहे ते पूर्णपणे नवीन पद्धतीने किंवा एडिट करू शकणार आहात. म्हणजेच जो कोणता Error आला असेल तुमच्या फॉर्ममध्ये ते पूर्णपणे Error डिलीट करून किंवा चूक काढून तुम्ही नवीन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
- ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्टेड असा आलेला आहे त्या महिलांनी आता सध्या काहीही करायचं नाही कारण या प्रॉब्लेम ला अजून काही सोल्युशन आलेलं नाही किंवा काही उत्तर आलेलं नाही
- ज्या महिलांचा अर्ज इन पेंडिंग Pending आहे अशा महिलांनी काहीच करायचं नाही तुमचा अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे व तो आता चेकिंग करण्यात येत आहे व त्याचं रिझल्ट येणार आहे.
- ज्या महिलांचा अर्ज इन रिव्ह्यू In Review येत आहे त्या महिलांचा जो अर्ज आहे तो चेकिंग झालेला आहे व महिलांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्या अकाउंटला तुमच्या बँक अकाउंटला लवकरात लवकरच पैसे जमा होऊन जाणार आहे.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महत्त्वाच्या तारखा:
नुकतेच जाहीर झालेला आहे की माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जो लाभ मिळणार आहे पहिला हप्ता मिळणार आहे तो रक्षाबंधनाच्या आधीच तुम्हाला मिळून जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचे सुद्धा आदेश दिल्याने योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लगेच सुरू करण्यात आली आहे. या योजनेची महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे. Mazi Ladki Bahin Yojana Important Dates
शासन निर्णय योजना प्रकाशित तारीख | २८ जून २०२४ |
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात तारीख | 01 जुलै २०२४ |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 ऑगस्ट २०२४ |
प्रथम लाभार्थी यादी प्रसिद्ध तारीख | 01 ऑगस्ट २०२४ |
पैसे जमा होण्याची तारीख(शक्यता) | 17 ऑगस्ट २०२४ (संभाव्य) |
Mazi Ladki Bahin Yojana Important Documents: माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाचे कागदपत्रे
माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जो अर्ज भरायचा आहे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही किंवा फॉर्म भरायचा आहे पण त्यांना कोणते कागदपत्रे लागणार आहे हे माहीत नसेल तर ही माहिती नक्कीच वाचून घ्या, कारण सविस्तरपणे ते संपूर्ण माहिती मांडण्यात आली आहे. जे कागदपत्रे लागणार आहेत ते खालील प्रमाणे.
- शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड जन्माचा दाखला पंधरा वर्षाचे जुने कागदपत्र चालणार आहे.
- अर्जदाराचे शाळा सोडल्याचा दाखला.
- ज्या महिलेचा फॉर्म भरणार आहे त्यांचे रेशन कार्ड किंवा त्यांच्या पतीचे पंधरा वर्षे चे जुने कागदपत्र सुद्धा चालणार आहे.
- अर्जदाराचे मतदान कार्ड .
- अर्जदाराचे जन्माचा दाखला
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website | येथे क्लिक करा |
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
⭕ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!