लाडक्या बहिणींना 2100रु. कधीपासून मिळणार तारीख जाहीर?|Ladki Bahin Rs.2100 Date Update

Ladki Bahin Rs.2100 Date Update:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत गाजलेली व सर्वात चर्चेत असलेली योजना आहे.संपूर्ण देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची चर्चा सध्या होत आहे. महाराष्ट्रातील आवडती योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. ही योजना जून महिन्यापासून सुरुवात करण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व प्रत्येक महिन्याला बहिणींना 1500 रुपये असे खात्यामध्ये देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या प्रचार दरम्याने महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 असे जाहीर घोषणा केली होती. मात्र सध्यातरी 1500 रुपये मिळत आहे.

Ladki Bahin Rs.2100 Date Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक नवीन प्रेरणादायक योजना ठरली आहे. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाले आहे . मात्र लाडक्या बहिणींना अद्याप 2100 रुपये दिले नाहीत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अशातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2100 रुपयांच्या हप्त्या बद्दल महत्वाचे अपडेट म्हणजेच माहिती दिली आहे. ते नेमके काय आहे ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

लाडक्या बहिणींना 2100रु. कधी ? Ladki Bahin 2100Rs. Update

राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री यांनी नुकतेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अहिल्यानगर मध्ये सांगितले आहे- की “लाडक्या आता बहिणी कारभारी झाले आहेत” , विरोधक म्हणायचे तुमची ही योजना बंद होणार1 पण ही योजना बंद झाली का ??असे त्यांनी प्रश्न यावेळी विचारला. तसेच जानेवारी चा हप्ता लवकरच तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे 26 जानेवारी पूर्वी हे पैसे जमा होणार आहेत. व मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना हप्ता होणार आहे अशी माहिती विखे पाटलांनी दिली आहे.

लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता 26 जानेवारी पासून मिळण्यास सुरुवात होईल. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली होती. या आधी डिसेंबर महिन्याचे पैसे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना मिळण्यास सुरुवात झाली होती. व 2 कोटी 47 लाख बहिणीने या योजनेचा लाभ मिळाला होता.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ladki Bahin January Installment Rules| लाडकी बहीण निकष

  • ज्या महिलांच्या परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • व ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे ते सुद्धा इथे अपात्र ठरणार आहेत .
  • इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर त्या महिला नाही ते रक्कम मिळणार नाही .
  • ज्या खाते वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव वेगवेगळ्या असेल ते सुद्धा महिला अपात्र ठरणार आहे.
  • लग्न करून परराज्य स्थायिक झाले आहेत त्या महिलांना सुद्धा आता लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हे ते आता मिळणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही.

‘या’ बहिणींना मिळणार 07व्या हप्त्याचे पैसे:Ladki Bahin 07th Installment January

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक पात्र महिला होत्या ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु त्यांना अद्याप या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज आचारसंहिता लागू झाल्यामुळे मंजूर करण्यात आलेले नव्हते.

विधानसभेच्या निवडणुकीचे काही महिने आधीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. महायुतीला बहिणींनी खूप सारे मत देऊन निवडून आणले, असे महायुती सरकारने मान्य केला आहे. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशा मागे या योजनेचे म्हणजे या बहिणींचे मोठे योगदान आहे .

मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना निकषांची आठवण करून दिली . कारण या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचे आता सरकारला वाटत आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

त्याचप्रमाणे तशा तक्रारी सुद्धा येथे प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी मोठा आर्थिक बोजा पडला आहे असे सुद्धा माहिती समोर आली. तो कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसतोय .

त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे अर्जाची पडताळणी होणार आहे .

Ladki Bahin Rs.2100 Date Update

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा


योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

Leave a Comment