Gharkul Yojana Hafta: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल साठी अनुदान आणि हप्त्याची प्रक्रिया स्पष्ट करणारी ही संपूर्ण माहिती आपण या ब्लॉग मधून पाहणार आहोत. तर आर्थिक मागास कुटुंबांना राज्य आणि केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल साठी काही बद्दल करण्यात आले आहे.
22 फेब्रुवारी 2025 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेसाठी ज्यामध्ये प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अधिक अनुदान मिळणार आहे. गोरगरीब जनतेला स्वतःचे पक्के घर व्हावे यासाठी सरकारने ही लाभ दिले जाते. घरकुल साठी मिळणारे अनुदान आता महागाईमुळे कमी पडत असल्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींकडून घरकुलच्या अनुदानात वाढ व्हावी अशी मागणी करण्यात येत होती.
अनुदान वाढीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर सभेत घरकुल साठी मिळणाऱ्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे अशी घोषणा केली आहे. अर्थ संकल्पात याबाबत तरतूद केली जाईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे. वाढत्या महागाई मध्ये घर बांधण्यासाठी मोठे खर्च देवेंद्रजी फडणवीस यांनी ही निर्णय घेतले आहे.Gharkul Yojana Hafta 1 to 4 Details
प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul Yojana Hafta
प्रधानमंत्री आवास (PM Awas Yojana)योजना ही एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्यामध्ये मोदी सरकारने 2015 मध्ये ही सुरू केली आहे. योजने अंतर्गत जे गोरगरीब आहे व ज्यांना घरे नाहीत अशा वंचित लोकांना आपले स्वतःचे पक्के घर होण्यासाठी सरकार मदत करत आहे. यासाठी सरकार अनुदान सुद्धा देत आहे. खास करून ग्रामीण भागातील नागरिक आणि महिलांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने दिले जात आहे.
या योजनेमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी खूप मोठा बदल केला आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्र्यांनी घरकुल आवास वितरण कार्यक्रमाच्या अंतर्गत जाहीर घोषणा केली आहे. की योजनेतील अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ केली जाईल. त्यामुळे घरकुल योजने अंतर्गत लाभ घेणारे एकूण दोन लाख दहा हजार रुपये चे अनुदान मिळणार आहे. या योजनेत घरकुल मंजुरी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना घरच्या बांधकामासाठी चार हप्त्यामध्ये अनुदान दिले जाते. यामध्ये घरकुल पूर्ण होण्यापूर्वी विविध टप्पे आहेत म्हणजेच स्टेज आहे तर त्याचे वितरण कसे केले जाते आपण सविस्तर माहिती पाहूयात.Gharkul Yojana Hafta
- घटक पहिला ज्यामध्ये 15000 रुपये दिले जाते:
- तर घरकुल योजना मिळाल्यानंतर जे लाभार्थी असणार आहे त्यांना पहिल्या हप्ता म्हणजे पंधरा हजार रुपये आपल्या बँक खाते डीबीटी द्वारे ट्रान्सफर केले जातात. घराच्या बांधकामाची सुरुवात करणाऱ्या लाभार्थ्यांना दिला जातो.
- घटक दुसरा असणार आहे ज्यामध्ये दुसरा हप्ता 70 हजार रुपयांचा दिला जातो:
- ‘जोता पातळी’ लेंटल लेव्हल किंवा घराच्या संरचनेचा एक महत्त्वपूर्ण असा टप्पा पूर्ण झाल्यावर हे पैसे दिले जातात.
- या टप्प्यावर 70,000 चे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिले जातात.
- त्यानंतर घटक तीन तिसरा हप्ता 30 हजार रुपयांचा दिला जातो:
- ज्यामध्ये छज्जा पातळी म्हणजेच असलेला घरासाठी हा तिसरा हप्ता 30,000 चा दिला जातो.
- ज्यामध्ये छत बसून झाल्यावर हा हप्ता प्रदान केला जातो.
- घटक चौथा ज्यामध्ये चौथा हप्ता लाभार्थ्यांना दिला जातो ते असणार आहे 5000 रुपयांचे:
- पूर्ण झाल्यानंतर शेवटचा चौथा हप्ता दिला जातो ज्यामध्ये 5000 रुपये मिळतात व चे मुख्य उद्दिष्ट असे असणार आहे की घरकुल बांधकामाची पूर्णता आणि त्यांचे अंतिम निरीक्षण झाले की हे पैसे जमा झालेत केले जातात.
- पूर्ण घरकुल अनुदान एक लाख वीस हजार रुपये म्हणजेच टप्प्यात दिले जाणारे हप्ते समाविष्ट असणार आहे व
- इतर अनुदान म्हणजे घरकुल योजना हप्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांच्या माध्यमातून आणखीन आंदोलन मिळतात ज्यामध्ये घरकुल योजनेचे अंतर्गत रोजगार हमी योजनेद्वारा 90 दिवस जे काम करतात त्यांना २६,७३० मिळतात व
- स्वच्छ भारत मिशन घरकुल योजना शौचालयांसाठी 12000 रुपये अनुदान मिळतात.Gharkul scheme 2025

Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इंस्टाग्राम वरती पोस्ट शेअर केले- त्यामध्ये सांगितले ” महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार” असे पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
भारत सरकारने 2015, मध्ये प्रधानमंत्री आवास योजना नावाची एक गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. जेणेकरून जे गरीब व मध्यमवर्गीय आहे त्यांना सर्वात परवडणारी गृहनिर्माण ही योजना आहे. ही योजना विशेषता समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी आहे व ते लाखो गरिबांचे हे स्वप्न आहे, आपले स्वतःचे घर असावे. या योजनेमुळे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत . सरकारने 31 मार्च 2022 ही शेवटची मुदत दिली होती. पण त्या मुदती मध्ये आता वाढ करण्यात आली आहे व आता महाराष्ट्रासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्रासाठी 20 लाख घरांची मंजुरी मिळाली आहे.Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025
Modi Aawas Yojana 2025 Selection Process| पीएम अवस योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया
लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आले आहे असे माहिती सांगितली आहे.
पीएम अवस योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती व सॉफ्ट वर उपलब्ध आहे.
सदर याद्या ग्रामसभेत पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
प्राधान्य क्रमांक यातील एक खोली लाभार्थी, दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केले आहे.
- 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब.
- महिला कुटुंबप्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब.
- 25 वर्षांवरील अशिक्षित व निरक्षर असलेले कुटुंब.
- अपंग व्यक्ती कुटुंबाच्या शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही.
- भूमिहीन कुटुंब यांची उत्पन्न सतत मोलमजुरी आहे.
- सदरील गुणण्कांचे चे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम कमी यादी तयार करण्यात येईल.
- प्रधान क्रम यादीमध्ये व्यक्तींचे ग्रामसभेद्वारे निवड करते वेळेस खालील निकष वरील गुणकारी नुसार प्रधान क्रम देण्यात येणार आहे.Gharkul Yojana Hafta Kiti Rupayanche Miltat

PM Aawas Yojana 2025 Documents| पीएम आवास योजना महत्त्वाचे कागदपत्रे
पंतप्रधान आवास योजना साठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे हे कागदपत्रे आवश्यक असणार आहे.
तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज चे फोटो असणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्हाला हा अर्ज करताना अधिवासाचा पुरावा ,वयाचे प्रमाणपत्र, गेल्या सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट, घर, जागेशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र असे आवश्यक कागदपत्रे असणार आहे. व तुमच्याकडे वर नमूद केलेली कागदपत्रे नसेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.PM Aawas Yojana Documents
Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025 Application Process
पीएम आवास योजना अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करावे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती अर्ज करावे लागणार आहे.Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025 Application Process
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
✅शेतकरी योजना | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more