११वी प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण प्रक्रिया! 11th Online Admission Form Apply

11th Online Admission Form Apply: विद्यार्थी मित्रांनो अकरावी साठी ऍडमिशन 2025-26 ची प्रोसेस ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरु झाली आहे, याबद्दल आज आपण अपडेट पाहणार आहोत. नुकतेच 13 मी 2025 रोजी दहावीचा निकाल लागला आहे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी माहितीनुसार दहावीचा निकाल अत्यंत चांगला लागला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता विद्यार्थी मित्रांचे लक्ष पूर्णपणे अर्ज कसे करावे या वरती आहे. तुम्हाला अकरावी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे व अर्ज प्रक्रिया सुद्धा 26 मे 2025 रोजी सुरू झाली आहे व त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहे. 11th Online Admission Form Apply

11th Online Admission Form Apply

विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऍडमिशन ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे व त्यासाठी खालील प्रमाणे जी स्टेप्स दिल्या आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास सुरू करावे. ही अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्यात आलेली स्टेप्स आहेत.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

अधिकृत वेबसाईट वरती जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास सुरू करू शकता. त्यासाठी लागणारे कागदपत्रे आहेत ते सुद्धा तयार ठेवावे. स्टुडन्ट रजिस्ट्रेशन हे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्णपणे जो नवीन फॉर्म आहे तो ओपन होणार आहे त्याच्यामध्ये सविस्तरपणे माहिती भरत जावी.

  • https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर राहण्याचे ठिकाण (तालुका) निवडा.
  • संकेतस्थळाच्या दर्शनी पानावर ‘न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करा
  • उघडणाऱ्या फॉर्म वर नाव, मोबाइल नंबर, इमेल आयडी ही वैयक्तिक माहिती अचूक भरा, जेणेकरून तुमची पुढील सर्व अपडेट तुमच्या ई-मेल अथवा मोबाईल नंबर वरती येणार आहे.
  • इयत्ता दहावी परीक्षेचा बैठक क्रमांक, उत्तीर्ण होण्याचे वर्ष व शिक्षण मंडळ याची माहिती भरा
  • आवश्यक प्रश्नांची उत्तरे देऊन सुरक्षित पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करा
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला लॉगइन आयडी आणि अर्ज क्रमांक जपून ठेवा, पूर्ण फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वापराव लागणार आहे.

अर्ज क्रमांक ०१ भरणे सविस्तर माहिती:

  • विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहे ते वापरून संकेतस्थळाच्या डॅशबोर्ड वरती जाऊन लोगिन करावे.
  • त्यानंतर तुमचे नाव, पत्ता, पालकांचे संपर्क क्रमांक, त्यांचे व्यवसाय सर्व माहिती बरोबर पद्धतीने भरावे.
  • त्यानंतर तुमचा प्रवर्ग आहे तो निवडा,
  • त्यानंतर तुमचे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते अपलोड करावे लागणार आहे.
  • जो नोंदणी शुल्क आहे ते तू मला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे ऑनलाइन पेमेंट च्या माध्यमातून.

अर्ज क्रमांक 02 भरणे

  • अर्थ क्रमांक 01 भरल्यानंतर, अर्ज क्रमांक 02 भरावे लागणार आहे.
  • अर्ज क्रमांक एक भरून झाल्यावर ते लॉक करावे.
  • त्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन करून जे तुम्ही राहतात त्याचे सध्याचे ठिकाण तुम्हाला निवडावा लागणार आहे.
  • तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयाची यादी तुमच्यासमोर येणार आहे त्यात सर्वात पसंतीचे महाविद्यालय तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे

तुमच्या पसंतीचे महाविद्यालय सर्वात वर या क्रमाने तुम्हाला भरावे लागणार आहे किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालय तुम्ही मध्ये निवड करू शकता व अर्ज सबमिट करू शकता

Documents for 11th Class Admission

दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांना अकरावी साठी प्रवेशासाठी धावपळ सुरू होणार आहे बऱ्याच पालकांना व विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण जे कागदपत्रे आहे ते माहिती नसतात त्यामुळे जर तुम्हाला मुंबई-पुण्यासारख्या शहरात ऍडमिशन घ्यायचा असेल तर तुम्हाला हे पूर्ण कागदपत्रे लागणार आहेत अकरावी सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स या शाखेसाठी तू मला प्रवेश घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे महत्त्वाचे असणार आहे. Important Document for 11th class

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update
11th admission form 2025

सायन्स, विज्ञान आणि कलाशाखा इथे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

  1. जन्म दाखला – नगर अथवा महानगरपालिकेचा जन्म दाखला.
  2. शिधापत्रिका
  3. वीजबिल
  4. ओळखपत्र फोटोसहित
  5. आधार कार्ड
  6. १० वीचे सर्टिफिकेट
  7. इयत्ता 10वी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
  8. दोन पासपोर्ट साईज फोटो
  9. सामाजिक प्रवर्तना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र
  10. आर्थिक दुर्बल घटकांसाठी पात्रता प्रमाणपत्र
  11. १० ची मार्कलिस्ट
  12. विहित नमुन्यातील अर्ज
  13. ओरिजिनल हॉल तिकीट list of 11th document
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजना व नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Leave a Comment