११वी प्रवेशासाठी हि महत्त्वाचे कागदपत्रे,तयारी करून ठेवा! 11th Admission Documents

11th Admission Documents: विद्यार्थी मित्रांनो अकरावी साठी ऍडमिशन 2025 26 ची प्रोसेस ऑनलाइन होणार आहे याबद्दल आज आपण अपडेट पाहणार आहोत नुकतेच 13 मी 2025 रोजी दहावीचा निकाल लागला आहे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी माहितीनुसार दहावीचा निकाल अत्यंत चांगला लागला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता विद्यार्थी मित्रांचे लक्ष पूर्णपणे मिशन कधी सुरू होणार याकडे आहे.तुम्हाला अकरावी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे व अर्ज प्रक्रिया सुद्धा लवकरच म्हणजेच 19 मे 2025 रोजी सुरू होणार आहे व त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहे चल आपण सविस्तरपणे माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.11th Admission Documents

11th Admission Documents

दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांना अकरावी साठी प्रवेशासाठी धावपळ सुरू होणार आहे बऱ्याच पालकांना व विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण जे कागदपत्रे आहे ते माहिती नसतात त्यामुळे जर तुम्हाला मुंबई-पुण्यासारख्या शहरात ऍडमिशन घ्यायचा असेल तर तुम्हाला हे पूर्ण कागदपत्रे लागणार आहेत अकरावी सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स या शाखेसाठी तू मला प्रवेश घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे महत्त्वाचे असणार आहे. Important Document for 11th class

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
important document for 11th class

सायन्स, विज्ञान आणि कलाशाखा इथे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

  1. जन्म दाखला – नगर अथवा महानगरपालिकेचा जन्म दाखला.
  2. शिधापत्रिका
  3. वीजबिल
  4. ओळखपत्र फोटोसहित
  5. आधार कार्ड
  6. १० वीचे सर्टिफिकेट
  7. इयत्ता 10वी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
  8. दोन पासपोर्ट साईज फोटो
  9. सामाजिक प्रवर्तना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र
  10. आर्थिक दुर्बल घटकांसाठी पात्रता प्रमाणपत्र
  11. १० ची मार्कलिस्ट
  12. विहित नमुन्यातील अर्ज
  13. ओरिजिनल हॉल तिकीट list of 11th document
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजना व नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

Leave a Comment