जिल्हा परिषद बुलडाणा विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.| ZP Buldhana Bharti 2025

ZP Buldhana Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत 030 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे पदवीधार उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. ZP Buldhana Bharti 2025

ZP Buldhana Bharti 2025

जिल्हा परिषद बुलडाणा भरती 2025 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी विवध जागांची भरती असणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा 3८ वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.ZP Buldhana Bharti 2025

Zilla Parishad Buldhana Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Medical Officer” in the advertisement released in December 2024. The Candidates who are eligible for this posts can apply Offline. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 6th March 2025 For more details about Zilla Parishad Buldhana Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. ZP Buldhana Bharti 2025

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Zilla Parishad Buldhana Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: जिल्हा परिषद पुणे भरती २०२5

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

पदसंख्या : 30  जागा

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय कामगार या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्ज शुल्क :

  •  खुल्या प्रवर्गातील: रु. १५०/-
  •  राखीव प्रवर्गातील: रु १००/-.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचं आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा

ZP Buldhana Bharti 2025

ZP Buldhana Bharti 2024

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Zilla Parishad Buldhana Recruitment 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Leave a Comment