RITES अंतर्गत 0319 पदांकरीता नवीन नोकरीची संधी! | RITES Bharti 2025

RITES Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे.  रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, इंजिनिअर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 आणि 24 फेब्रुवारी 2025 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. RITES Bharti 2025

RITES Bharti 2025

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel) अंतर्गत जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 0319 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाइन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या भरतीसाठी निवड परीक्षा द्वारा होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाइन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. RITES Bharti 2025

 RITES Ltd (Rail India Technical and Economic Service)Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Assistant Manager, General Manager, Engineer, Assistant Manager, Manager, Senior Manager” in the advertisement released in February 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0319 Vacancies for the posts all over India. The last date for online application is 20th and 24th of February 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about RITES Ltd (Rail India Technical and Economic Service)Application Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. RITES Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Rail India Technical and Economic Service Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरती नाव: रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती २०२5

एकूण जागा: एकूण 0319 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, इंजिनिअर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: भारतातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

RailTel Corporation of India Limited Recruitment 2025

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

RITES Ltd Recruitment 2025 वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 20 आणि 24 फेब्रुवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज शुल्क –

  • सामान्य/अधिकारी उमेदवारांसाठी: Rus. ६००/-
  • EWS/SC/ST/PWD उमेदवारांसाठी: रु. ३००/-

Rail India Technical and Economic Service Limited Education Criteria

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजरDegree in Civil Engineering
जनरल मॅनेजर MBA, PGDBA, PGDBM, PGDM, PGDHRM
इंजिनिअर Degree
असिस्टंट मॅनेजरDiploma, Degree, BE/ B.Tech, B.Arch, MBA, Masters Degree
मॅनेजरDiploma, Degree, BE/ B.Tech, B.Arch, MBA, Masters Degree
सिनियर मॅनेजरDiploma, Degree, BE/ B.Tech, B.Arch, MBA, Masters Degree
Rail India Technical and Economic Service Limited Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 20 आणि 24 फेब्रुवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 20 and 24 February 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).RITES Ltd Job 2025
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
RITES Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF1

जाहिरात PDF2

जाहिरात PDF3
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. RITES Online Bharti 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Leave a Comment