MAHA REAT Bharti 2024 Application| महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी भरती,असा करा अर्ज.

MAHA REAT Bharti 2024 Application:नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधीश करण मुंबई भरती अंतर्गत विविध पदांसाठी इथे भरती निघाली आहे . तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.MAHA REAT Bharti 2024 Application

MAHA REAT Bharti 2024 Application

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण विभाग  उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, विविध पदांसाठी 024 जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑफलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 असणार आहे तरी अर्जदारांनी लवकरात लवकर अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे. परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.MAHA REAT Bharti 2024 Application

MAHA REAT (Maharashtra Real Estate Appellate Tribunal) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts "Private Secretary, Personal Assistant, Junior Stenographer, Finance and Accounts Officer, Superintendent, Assistant Superintendent, Information Technology Officer, Technical Assistant, Stenographer, Archivist, Junior Clerk, Driver, Peon on contract basis" in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 024 Vacancies for the posts all over Maharashtra. The Offline application is already started. The last date for Offline application is 23rd October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MAHA REAT (Maharashtra Real Estate Appellate Tribunal) Bharti Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MAHA REAT Bharti 2024 Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.
MAHA REAT Bharti 2024 Application

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MAHA REAT Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण सहकारी बँक

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०२४ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी खाजगी सचिव, स्वीय सहायक, निम्म श्रेणी लघुलेखक, वित्त व लेखाअधिकारी, अधिक्षक, सहायक अधिक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहायक, लघुटंकलेखक, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक, शिपाई या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास अर्ज करू शकता

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.MAHA REAT Recruitment 2024

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा/ मुलाखती द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

MAHA REAT Bharti 2024 Application

MAHA REAT 2024 भरती वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन दरमहा रु. 27,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत आहे

वयोमर्यादा –नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 23 ऑक्टोबर 2024. हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा मुंबई असणार आहे

Maharashtra Real Estate Appellate Tribunal Vacancy 2024

Vacancies
Private Secretary: 03 Posts
Personal Assistant: 01 Post
Junior Stenographer: 01 Post
Finance and Accounts Officer: 01 Post
Superintendent: 02 Post
Assistant Superintendent: 02 Posts
Information Technology Officer: 01 Post
Technical Assistant,: 01 Post
Stenographer: 01 Post
Record Keeper: 01 Post
Junior Clerk: 04 Posts
Driver: 02 Posts
Peon: 04 Posts
MAHA REAT Bharti 2024 Offline Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  23 ऑक्टोबर 2024. आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 23 October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Maharashtra Real Estate Appellate Tribunal Vacancy 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

Leave a Comment