Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

Ladki Bahin June Installment Date: लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . कारण लाडक्या बहिणींना पुढील हप्ता म्हणजे बारावा हप्ता मिळणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार कडून महिलांना अकरा हफ्ते वितरित करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये असे १५००रु महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील गरीब व गरजू महिला आहेत त्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी मदत होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी या योजनेची सुरुवात झाली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकारद्वारे प्रत्येक 1500 रुपये सरकार देत आहेत व आतापर्यंत अकरा हप्ते चे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. परंतु महिला आता या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा मध्ये आहेत. अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात १2 वा हप्ता ( Ladki Bahin January Installment ) जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.Ladki Bahin June Installment Date

Ladki Bahin June Installment Date

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकार पुन्हा राज्यांमध्ये स्थापन झाले परंतु जून महिना चे पंधरा दिवस संपले परंतु अद्याप सरकारकडून जानेवारी महिन्याचा पैसा महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

या संदर्भात महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या खात्यात या योजनेचा बारावा हप्ता (Ladki Bahin June Installment) जमा करण्यास सुरुवात होयील त्यामध्ये अनेक लाखो महिलांच्या खात्यात अकरा हप्ता जमा लवकरच होणार आहे.Ladki Bahin 12th Installment

Ladki Bahin June Installment Date| महिलांच्या खात्यात या तारखेपर्यंत जमा होणार पैसे

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा करण्यास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून जून महिन्याचा लाभ मिळेल. बारा वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात जर पैसा जमा झाला नसेल त्यांनी पुढील एक आठवडा वाट पहावे कारण सरकारकडून सलग तीन ते चार दिवस पैसे जमा करण्याचे प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. अद्याप अधिकृत तारीख जरी जाहीर केली नसली तरी देखील जून महिन्याच्या आधी म्हणजेच की 30 जून च्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील असे महिना व बाल विकास विभागाच्या द्वारे बोलले जात आहे. Ladki Bahin June Installment

‘या’ बहिणींना मिळणार जून हप्त्याचे पैसे:Ladki Bahin Rules June

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक पात्र महिला होत्या ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु त्यांना अद्याप या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज आचार संहिता लागू झाल्यामुळे मंजूर करण्यात आलेले नव्हते.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

विधानसभेच्या निवडणुकीचे काही महिने आधीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. महायुतीला बहिणींनी खूप सारे मत देऊन निवडून आणले, असे महायुती सरकारने मान्य केला आहे. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशा मागे या योजनेचे म्हणजे या बहिणींचे मोठे योगदान आहे .

मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना निकषांची आठवण करून दिली . कारण या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचे आता सरकारला वाटत आहे.

त्याचप्रमाणे तशा तक्रारी सुद्धा येथे प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी मोठा आर्थिक बोजा पडला आहे असे सुद्धा माहिती समोर आली. तो कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसतोय .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे अर्जाची पडताळणी होणार आहे .

तर यामध्ये काही निकष ठरविण्यात आले आहेत.Ladki Bahin June Installment

  • ज्या महिलांच्या परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • व ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे ते सुद्धा इथे अपात्र ठरणार आहेत .
  • इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर त्या महिला नाही ते रक्कम मिळणार नाही .
  • ज्या खाते वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव वेगवेगळ्या असेल ते सुद्धा महिला अपात्र ठरणार आहे.
  • लग्न करून परराज्य स्थायिक झाले आहेत त्या महिलांना सुद्धा आता लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हे ते आता मिळणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही.
Ladki Bahin June Installment Date

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

Leave a Comment