MahaTransco Mumbai Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी लिमिटेड अंतर्गत मेगा भरती निघाली आहे. प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून तुम्हाला लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज भरणे ची गरज आहे. अर्ज भरते वेळेस पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे विविध क्षेत्रातील पदवीधर तुम्ही कम्प्लीट केलेला असू द्या तुम्ही इथे पात्र आहात.
या भरतीसाठी 06 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची सविस्तर माहिती ,अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची पद्धत ,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, परीक्षा शुल्क सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. MahaTransco Mumbai Bharti 2025
MahaTransco Mumbai Bharti 2025:
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड विभाग जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असून, निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे.राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. MahaTransco Bharti 2025 Application
Maharashtra State Electricity Transmission Co.Ltd. has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in June 2025.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 06 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 17th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Maharashtra State Electricity Transmission Co.Ltd. Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MahaTransco Bharti 2025 Application
या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
🛑महत्वाची नोकरी अपडेट.CLICK HERE
MahaTransco Recruitment 2025 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2025
भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या: या भरतीसाठी 06 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- मुख्य अभियंता साठी Rs.800
- अधिक्षक अभियंता साठी Rs.400
शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.
MahaTransco Bharti 2025 Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा:
वयोमर्यादा:
- सदरील भरती साठी वयोमर्यादा 50 वर्ष आहे
मागासवर्गीय/अपंग/महिला/माजी सैनिक प्रवर्ग ०५ वर्ष सूट
वेतनश्रेणी/पगार: प्रत्येक पदांननुसार वेग वेगळे आहेत .
निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 17 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

MahaTransco Vacancy 2025 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 17 जून 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 17th June 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF1 जाहिरात PDF2 |
🛑Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
🟢WhatsAppग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegramग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.