SECR Railway Bharti 2025| 10वी,ITI उमेदवारांसाठी तब्बल 1007 रिक्त जगांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा भरती.
SECR Railway Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [South East Central Railway] अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 1007 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही10 वी,ITI असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे …