Samaj Kalyan Vibhag Bharti 2024| 10वी पास वर समाज कल्याण विभागात भरती! लगेच अर्ज करा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर १०वि पास आहे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 219 पदांची भरती आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे भरती २०२४ यांच्याकडून भरती निघालेली आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे भरती २०२४ भरती 2024 द्वारा 219 उमेदवारांसाठी ,इथे अर्ज स्वीकारण्यास आज पासून म्हणजे 10 ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झालेली आहे. खूप चांगली …