Mofat Gas Annapurna Yojana| गॅस सिलेंडर मोफत घेण्यासाठी हे काम नक्कीच करा !!
Mofat Gas Annapurna Yojana:नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी नवीन अपडेट आली आहे, नवीन जीआर आलेला आहे ,०४ ऑक्टोबर 2024 रोजी या जीआर शासनाने मांडला आहे त्यामध्ये काही बदल सांगितला आहे. जेणेकरुन जे महिला लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी हा फायदा असणार आहे .तर हे बदल काय असणार आहे आपण सविस्तरपणे ते …