MahaGST Bharti 2024| वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती.

MahaGST Bharti 2024

MahaGST Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 23 ऑक्टोबर 2024 पूर्वी पाठवायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. … Read more