Ladki Bahin 07th Installment| ‘या’ बहिणींना मिळणार 26 जानेवारीच्या आत 07व्या हप्त्याचे पैसे.
Ladki Bahin 07th Installment लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . कारण इथे लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच पुढील हप्ता म्हणजे सातवा हप्ता मिळेल असे आदिती तटकरे ताईंनी सांगितले आहे. 26 जानेवारी च्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असे आदिती तटकरे ताईंनी स्पष्ट केले आहे त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की या महिन्यासाठी 3690 कोटी …