ESIC पुणे अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा, थेट मुलाखत होणार.| ESIC Pune Bharti 2025
ESIC Pune Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही पदवीधर उमेदवार असेल तरी तिथे अर्ज करू शकणार आहात. एकूण 032 पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही नक्की इथे अर्ज करू शकणार आहात. पात्र असणाऱ्या …