मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग 614 रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास आज पासून सुरु, असा करा अर्ज.| Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply: मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आजपासून आदिवासी विकास विभाग अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर ही भरती सरकारी भरती असणार आहे व त्या संदर्भात सविस्तर माहिती येथे दिली आहे. आदिवासी विकास विभाग (tribal development department)अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत या भरतीसाठी दहावी पास उमेदवार … Read more