Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form:1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना राबविली जाते- लेख लाडकी योजना. या योजनेसाठी तुमची मुलगी 18 वर्षापर्यंत होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये सरकार तर्फे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच काय मुलगी जन्मल्यानंतर ५०००रु,मुलगी १लि ला गेल्यावर -६०००रु,सहावीत ७००० रु, अकरावीत गेल्यावर 8000 … Read more