E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!
E-Pik Pahani 2024 Application: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरात शेतकऱ्यांकरिता ई -पीक पाहणी सुरू झालेली आहे. तुम्ही सहजपणे मोबाईल ॲप द्वारा ई -पीक पाहणी करू शकता. 01 ऑगस्ट 2024 पासून पाहणी नोंद सुरू झाली आहे. शेतकरी मित्रांना 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिली जाणार आहे . ज्यामध्ये तुम्ही तुमची ई -पीक पाहणी करू शकता. ई …