ECHS अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती.|ECHS Wardha Bharti 2025
ECHS Wardha Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) वर्धा अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) वर्धा अंतर्गत प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, दंत A/T/H, शिपाई, चौकीदार या पदांसाठी 013 जागा … Read more