मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही. | Ladki Bahin New Update

Ladki Bahin New Update: लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची बातमी ते समोर आली आहे. ज्या महिला अर्जदार आहेत किंवा ज्या महिलांनी योजने अंतर्गत लाभ घेत आहे ,त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी इथे समोर आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिला लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही अटी व नियमन मध्ये बदल करण्यात आले नाही. त्याच्यामुळे पुढेही या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना लाभ मिळत राहणार आहे.

इथे कोणतेही प्रकारे चेकिंग किंवा छाननी होणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करण्यास कारण नाही. Ladki Bahin New Update

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

Ladki Bahin New Update

लाडक्या बहिणींसाठी नोटीस आहे –

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपयुक्त विषय आपणास कळविण्यात येत आहे की या कार्यालय असे निर्देश आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजाकडून वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काही गैरसमज निर्माण होत आहे .त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.

या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेच्या प्रगतीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल. मोठी नोटीस काढण्यात आली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ही नोटीस काढण्यात आली आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो कोणत्याही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचे तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला मिळतच राहणार आहे काही बदल करण्यास आले तर इथे आपल्या ब्लॉग मध्ये सर्वप्रथम सांगण्यात येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणतेही चिंता करू नका ,तुमचे पैसे तुमच्यापर्यंत सरकार तुम्हाला पाठवणार आहे. Ladki Bahin New Update

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

Ladli Behan Yojana Helpline

महिला व बालविकास विभागाकडून महिलांसाठी हेल्पलाईन नंबर 181 यावर तुम्ही संपर्क साधू शकता व सविस्तर माहिती करून तुमची हप्ता कधी जमा होणार आहे व त्याबद्दल तक्रार नोंदवू शकता किंवा व्हाट्सअप वरती तुम्ही नंबर ला सविस्तर माहिती सांगून स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट सेंड करून तुमच्या हफ्ते मिळाले नाही याची सुद्धा तुम्ही तक्रार करू शकणार आहात

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जो हेल्पलाइन नंबर दिला आहे 9861717171 म्हणजे मदत कार्य नंबर व्हाट्सअप दिले आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पुढील प्रमाणे स्टेप्स पूर्ण करायचे आहेत:

पहिल्यांदा तुम्हाला त्या नंबर वरती हाय”HI” असा मेसेज पाठवून द्यायचा आहे मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला रिप्लाय लगेच येऊन जाणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया


त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुमची भाषा कोणती निवडायची आहे- जसे की 1. मराठी 2. हिंदी आणि 3.इंग्लिश पर्याय असणार आहे. Ladki Bahin New Update

तुम्ही त्यामध्ये जी भाषा निवडे ती तुमच्यासाठी पुढील प्रमाणे येऊन जाणार आहे. तुम्ही जर मराठी निवडला तर पूर्णपणे मराठी मधून तुम्हाला पुढच्या स्टेप्स सांगितल्या जाणार आहे.


त्यानंतर तुम्हाला तुमचे विभाग निवडण्याची पर्याय येऊन जाईल, त्या विभागांमध्ये वेगवेगळे विभाग दिले आहेत जसे की नाशिक विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

तुम्हाला त्यापैकी एक विभाग सिलेक्ट करायचं आहे. ते विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणते गाव आहे ते येऊन जाईल म्हणजे तुमचं जिल्हा कोणता आहे ते येऊन जाणार आहे जसे की तुम्ही निवडलं छत्रपती संभाजीनगर त्या खाली जे जिल्हे येतील किंवा गाव येथील ते येऊन जाणार आहे .

त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिंग विचारले जाणार आहे जसे की पुरुष, स्त्री व इतर त्यातून निवडल्यानंतर.

तुम्हाला वयोमर्यादा विचारले जाणार आहे तिथे सुद्धा पर्याय आहे म्हणजे 16 -22 ,23 पासून 28 ,29 पासून 34 असे वेगवेगळे पर्याय आहेत 70 वयापर्यंत.Maji Ladki Bahin Yojana Helpline

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

त्यानंतर तुम्हाला पुढची ची स्टेप असणार आहे -वेगवेगळे योजनांसाठी असणार आहे ,आता हे जे नंबर आहे ते महाराष्ट्र मध्ये हेल्पलाइन नंबर आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे बरेचसे योजना आखल्या होत्या शेतकरी योजना, पीएम योजना ,योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा योजना आखले आहेत त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही इथे विचारू शकता.Ladki Bahin New Update

आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनांमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला पुढे सर्व माहिती घेऊन जाणार आहे जसे की माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता काय असणार आहे, त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणत्या असणार आहे, ऑफलाइन अर्ज कुठे करायचा आहे ,ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आहे, हे सर्व माहिती घेऊन जाणार आहे .

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

आता त्यानंतर पुढे तुम्हाला एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता मदत वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल जसे की कोणी तुम्हाला लाच मागत असेल, या योजनेमधून किंवा काही भ्रष्टाचार होत असेल किंवा कागदपत्रांमध्ये काही तुम्हाला अडचणीत असेल म्हणजे कागदपत्रांचा अभाव असेल अर्ज करण्यास काही मदत हवी असेल, किंवा कोणत्या ॲप बद्दल काही संबंधित समस्या असेल ,तुम्ही जर दिव्यांग असाल, परराज्यातील कागदपत्रे तुम्हाला पाहिजे असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला मदत पाहिजे असेल, किंवा इतर समस्या आहे हे ऑप्शन आहे तुम्ही त्यातले एक सिलेक्ट करू शकता व लगेच तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करणार आहे .

या पद्धतीने माझी लाडकी बहिणी योजनांमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबर वरती तुम्ही मेसेज सेंड करून तुमचे सविस्तरपणे सर्व उत्तरे तुम्हाला मिळून जाणार आहे.Maji Ladki Bahin Yojana Helpline

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

Leave a Comment