स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन भरती सुरु, थेट मुलाखत.| SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा डिप्लोमा उमेदवारी असेल अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण ०५१ पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे. जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 3 ते 5 डिसेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे पदवीधर उमेदवारांना मुलाखतीसाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे .कार्यालयीन कर्मचारी पदांसाठी ०5१ जागांची भरती असणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या अर्जासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा 30 वर्षे उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.Steel Authority of India Limited (SAIL) walk in Interview 2024

SAIL Steel Authority of India Limited has issued the notification for the hiring candidates for the posts “Proficiency Training of Nurses” in the advertisement released in November 2024. The Candidates who are eligible for this posts can attend the interview. There are total 051 Vacancies for the posts all over Maharashtra. The candidates can attend the direct interview on 3rd to 5th December 2024.  The Interested Candidates who are eligible can go for interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about SAIL Recruitment 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SAIL Recruitment 2024  

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

SAIL Steel Authority of India Limited Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

एकूण जागा: एकूण ०5१ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरती साठी परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण या पदासाठी भरती असणार आहे

शैक्षणिक पात्रता: पदवीधर/डिप्लोमा

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखत द्वारा निवड होणार आहे

SAIL walk in Bharti 2024

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

 Steel Authority of India Limited Job 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा

वयोमर्यादा – किमान 30 वर्षे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मुलाखतीच तारीख: सदरील भरतीसाठी 23 नोव्हेंबर 2024  हे शेवटची तारीख असणार आहे

मुलाखतीचा पत्ता –  डीव्ही स्कूल, डीएसपी मुख्य रुग्णालयाजवळ, जेएम सेनगुप्ता रोड, बी-झोन, दुर्गापूर – 713205

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

SAIL Maharashtra Recruitment 2024

SAIL Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :

  •  या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख   3 ते 5 डिसेंबर 2024 आहे.
  • अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). SAIL Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment