BMC Bharti 2024 Notification| 2049 पदांची बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती २०२४ – नवीन जाहिरात प्रकाशित.

BMC Bharti 2024 Notification : नुकतेच जाहीर झालेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत भरती २०२4 अंतर्गत “कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR),कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क” पदांची भरती आहे . पदांच्या एकूण 2049 रिक्त जागा आहेत. भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04th of November 2024/ 11 ऑक्टोबर 2024. जे उमेदवार अर्ज करण्यासठी इच्छुक व पत्र असणार आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचं आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. BMC Bharti 2024 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
BMC Bharti 2024 Notification

BMC Bharti 2024 Notification

BMC Clerk Bharti 2024 Notification Details: Brihan Mumbai Mahanagarpalika (Municipal Corporation of Greater Mumbai) has issued the notification for the hiring candidates for the posts junior Advocate on Record (AOR) , in the advertisement September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online/Offline as per the instructions mentioned in respective PDF. There are total 1846 vacancies for the posts .The official website of the MCGM is https://portal.mcgm.gov.in/. The Candidates who are eligible and Interested can apply. Last date to apply for the the posts is 11th October 2024.BMC Bharti 2024 Notification

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicants have to apply the form before the last date. Candidates should Read the complete details given below on this page regarding the Recruitment. All the candidates are requested to Read all the details regarding announcement on the official PDF(Mentioned Below).The Candidates who want to know more about the Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 are advised to follow our website Yojanayatra.com latest updates will be provided. For more details about MCGM Application 2024, BMC Vacancy 2024,Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024, Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024. Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated under https://Yojanayatra.com/

gif

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024|रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत द्वारे निवड होणार.CLCIK HERE

BMC Bharti 2024 Notification Details: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२4.

पदाचे नाव(Post Name) –

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
  • कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’,कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)

पदे  2049 पद.

वेतन/ मानधन: सदरील पदासाठी वेतन दरमहा रु. 25,500 – रु. 81,900 (पे मॅट्रिक्स – M15)

नोकरी ठिकाण –  नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

वयोमर्यादा – सदरील पदांसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे असणार आहे

  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे.

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन/ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, 3रा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, 
 मुंबई 400 001

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख– 21 सप्टेंबर 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2024./04 नोव्हेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ:https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Brihan Mumbai Mahanagarpalika (BMC) Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
Executive Assistant (Clerk) Grade ‘C’1846 पदे
कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)०२५ पदे
निरीक्षक१७८ पदे

Salary Details for BMC Clerk- Brihan Mumbai Mahanagarpalika

पदाचे नावपगार
Executive Assistant (Clerk)Rs. 25,500 – Rs. 81,900 (Pay Matrix – M15).
निरीक्षक
Rs.29,200/- to 92,300/-
कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)

How to Apply For Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2024

  1. ऑनलाईन/ऑफलाईन आर्ज करायचं आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  2. नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  3. आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  4. अर्ज करण्याची शेवटच तारीख 11 ऑक्टोबर 2024/04 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 11th October 2024/०४ November 2024).
  5. शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  6. PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).BMC Clerk Bharti 2024 Notification

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

IMPORTANT LINKS
बृहन्मुंबई महानगरपालिका Notification (जाहिरात)जाहिरात PDF
जाहिरात PDF
Official Website for Online Application
🛑Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Join Us On Telegramयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Leave a Comment