Mazi Ladki Bahin Yojana Payment Status| माझी लाडकी बहीण योजना -ज्यांचे अर्ज मंजूर Approved झाले लगेच हे काम करा तरच मिळणार पैसे!!

Mazi Ladki Bahin Yojana Payment Status:माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना जे पैसे भेटणार होते ते या महिन्यात भेटणार आहे म्हणजे जून जुलै चे पैसे आहे ते ऑगस्ट महिन्यात भेटणार आहे ज्यांचे अर्ज झालेले आहे त्यांनाच फक्त हे पैसे भेटणार आहे आता जरी झाले तरी तुम्हाला हे काम करावे लागणार आहेत तरच तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहेत त्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा काय करावं लागणार आहे आपण सविस्तरपणे माहिती दिली आहे ते पूर्ण माहिती तुम्ही अनुसरण करावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माझी लाडकी बहीण योजना सरकारने महिलांसाठी घेऊन आलेली एक सुवर्णसंधी आहे जेणेकरून महिलांना स्वतंत्र बनता येईल व त्यांच्या बँक अकाउंटला तीन हजार रुपये पैसे भेटतील. सरकारने ही योजना 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध केली होती त्यानंतर लगेचच त्याच्यावरती काम सुद्धा सुरू केले होते व ऑनलाईन एप्लीकेशन द्वारा फॉर्म भरण्यास सुरू केली होती 01 जुलै 2024 रोजी पासून तुम्हाला नारीशक्ती दूत द्वारे तो फॉर्म भरता येणार होता .पण सध्या खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने नवीन वेबसाईट जी ऑफिशियल असणार आहे त्याच्यावरती ०१ ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात.Mazi Ladki Bahin Yojana Payment Status

Mazi Ladki Bahin Yojana Payment Status

मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म सुद्धा आता अप्रूव झालेले आहेत मंजूर झालेले आहेत ,तुमचं सुद्धा फॉर्म जर मंजूर झाला असेल तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. काही दिवसांमध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, परंतु तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला जर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल आमचा आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं ते तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता तुमचा आधार कार्ड तर काय करायचं ते सुद्धा बघुयात.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

आता ते फॉर्म भरला तरी काही ना फॉर्म म्हणजेच अर्ज मंजूर होत आहेत तर काहींचे अर्ज रिजेक्ट होत आहेत.
रिजेक्ट का होत आहे त्याची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे पण. आता जर अप्रू झाले तर पुढे जाऊन काय करायचा आहे जेणेकरून अर्जदारांच्या बँक अकाउंट वरती लवकरात लवकर पैसे येतील. Mazi Ladki Bahin Yojana Payment Status

Mazi Ladki Bahin Yojana Payment Status
gif

✅Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason: माझी लाडकी बहीण योजना “या” कारणांमुळे होत आहेत फॉर्म रिजेक्ट.CLICK HERE

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online:

  • तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर Google वरती जायचं आहे आणि एक वेबसाईट ची लिंक आहे ते तिथे टाकायचे आहे ते वेबसाईट ची लिंक असणार आहे www.myaadha.uidai.gov.in.
  • या वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथे खाली अंगठ्याचे चिन्ह दिसते आणि त्याच्या खाली लॉगिन बटन आहे तर त्या लॉगिन बटणा वरती तुम्हाला लॉगिन बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • लॉगिन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर विचारला जाईल व त्यानंतर तुम्हाला तिथे जो कॅपचे दिलेला आहे ते टाकायचे आहे व लॉगिन विथ ओटीपी (OTP)करून घ्यायचं आहे .
  • आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्याच्यावरती तुमची ओटीपी येऊन जाणार आहे.
  • जरी तिथे तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तिथे तुम्हाला जो Addhar सेंटर मध्ये जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या.
  • ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून घ्यायचा आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच पर्याय दिसतील तुम्हाला स्क्रोल करायचा आहे व त्याच्या मधून बँक Seeding Status ऑप्शन किंवा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचं आहे, Bank Map Your Aadhar Bank Maping has been Done असे आले तरच तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेला आहे हे समजून घ्यावे .
  • आधार कार्ड लिंक आहे तेवाच तुमचे पैसे येणार आहेत या महिलेचे पैसे येणार आहेत.
  • लाडके बहिणी योजनेचा आणि बँक शेडिंग स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह Active असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुमचं काय दाखवते ते मिळतं जी बँक दिसते त्याच बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे .
  • अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्ड हे कोणत्या बँकेला लिंक आहे कारण हे जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून DBT (DBT NPCI) पैसे जमा होणार आहेत .
  • बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील परंतु इथे जर तुमचं इन ऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं तर तुम्ही पहिला ऑप्शन आहे जे काही पोस्टाचे डिजिटल अकाउंट आहे ते तुम्ही काढू शकता तुमचे जे काही linking Process बँकेमध्ये लिंक होईल आणि त्यानंतर काही दिवसांनी ते तुम्ही पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजे डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत .
  • तर या बँकेच्या खात्यामध्येच तुमचे पैसे जमा होतील परंतु इथे जर तुमचं एन ऍक्टिव्ह Active दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं तर तुम्ही पहिला ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन जे काही पोस्टाचे डिजिटल अकाउंट आहे ते तुम्ही काढू शकतात तुमचे जे काही लिंकिंग प्रोसेस आहे ती दोन-तीन दिवसांमध्ये कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुमचे जे काही आधार डीबीटी आहेत जे एमपी त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करायची आहे.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject प्रकार

आता इथे फॉर्म रिजेक्ट चे दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे पार्सल रिजेक्ट आणि दुसरा आहे ते फुल्ली रिजेक्ट

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
  1. पार्सल रिजेक्ट(Partial Reject)– ज्यामध्ये तुम्हाला म्हणजेच अर्जदाराला फॉर्म अपडेट करू शकता आणि सबमिट सुद्धा करू शकता पण ते फक्त एकदा.
  2. फुल्ली रिजेक्ट (Fully Reject)– ज्यामध्ये अर्जदार कोणते अपडेट किंवा पुन्हा एकदा सर्वे करू शकणार नाहीत कायमस्वरूपी ते रिजेक्ट होणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment