Kapus Soyabean Anudan Pending| कापूस सोयाबीन अनुदानाच वाटप,उर्वरित शेतकऱ्यांचं काय??

Kapus Soyabean Anudan Pending: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 21 ऑगस्ट 2024 रोजी सरकारकडून नवीन माहिती भेटली होती नवीन गोष्टही झाल्या होत्या. ज्यामध्ये सर्वात मोठी अपडेट आली होती. सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे काही नियम अटी होते त्यामध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी मित्रांना दिलासा भेटला होता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी काही बदल सांगण्यात आले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जसे की तुम्ही जर सोयाबीन कापूस अनुदान मिळवायचे असेल तर आता ई-पिक नोंदणीची गरज नसणार आहे. मोठ्या घोषणा झाल्या, त्याबद्दल बातम्या आल्या त्याच्यावरती काम सुद्धा सुरू झाले पण तरीही अद्याप शेतकऱ्यांना त्यामध्ये काही बदल दिसत नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणतेही वाटप झालेले दिसत नाही याबद्दल शेतकरी बंधू नाराज आहेत.Kapus Soyabean Anudan Pending

Kapus Soyabean Anudan Pending

कापूस सोयाबीन अनुदानाचा वाटप पण उर्वरित शेतकऱ्यांचे काय काही काही शेतकरी सोडले तर, जास्तीत जास्त शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंमध्ये असे प्रश्न निर्माण झाले आहेत की नक्की कापूस सोयाबीन अनुदान पार पडणार आहे का नाही. नुकतीच राज्यभरात गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत बऱ्याच अर्जदारांना अर्ज झाले त्यानंतर त्याच्यावरचे जे पैसे आहे ते सुद्धा बँक खाते जमा झाले पण आता शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे की आपल्या अनुदान आहेत ते राज्य सरकारकडून दिले जाणार आहे का नाही??

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

चार दिवसा नंतर ही त्याच्यावरती कोणतीही हालचाल दिसत नाही. मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना म्हणजेच 2023 मध्ये ज्यांनी ई पिक नोंदणी केली होती त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी अट राज्य सरकारने मांडली होती परंतु 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी अशी घोषणा केली की आता सातबारावर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांनाच पाच हजार रुपये अनुदान मिळेल कोणत्याही पिक पाहण्याची सरकार मांडणार नाही व ईपीक पाहण्याची अट आहे ते रद्द केली आहे. यामुळे शेतकरी बंधूंमध्ये आनंदाचा वातावरण होते.Kapus Soyabean Anudan Pending

Kapus Soyabean Anudan Pending

Soyabean Kapus Anudan वंचित शेतकऱ्यांचा काय??

मागील वर्षीच्या कापूस सोयाबीन हंगाम ज्यांनी इ-पिक पाहणी केली आहे त्यांना राज्य सरकारी अंतर्गत शेतकऱ्यांना एक हेक्टरी ५ हजार रुपये ,दोन हेक्टरी दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु यामध्ये अटी व नियमांचा उल्लेख सुद्धा राज्य सरकारने दिला होता. ज्या शेतकऱ्यांच्या इ-पिक पाहणी केली असेल त्याच शेतकऱ्यांना ते मिळेल अशी सुद्धा आठ घालण्यात आली होती.

gif

सोयाबीन कापूस अनुदान मध्ये केलेत बदल,ई-पिक अट रद्द, पोर्टल लॉन्च.CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

मात्र इ-पिक पाहणी करताना वेळोवेळी नेटवर्कचा अडथळांमुळे किंवा ज्ञानाअभावी शेतकऱ्यांना मोबाईल वरती पाहणी करायसाठी अडचण येत आहेत.त्यामुळे इ-पिक पाहणी झाली नाही .याच कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान यादीत नाव सुद्धा आलं नाही. याच गोष्टीमुळे महाराष्ट्र सरकारकडे शेतकरी बंधुन कडून इ-पिक पाहणी रद्द करावी अशी सुद्धा मागणी केली जात होती. याच मागणीचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला होता. आता सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी इ-पिक पाहण्याची अट रद्द केली आहे , पण या ऐवजी सातबारा पिकाची नोंद असणे गरजेचे आहे . ते जर असेल तरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे असे सुद्धा सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे आता सातबारावर कापूस आणि सोयाबीनची नोंद असली तरच त्यात शेतकरी बंधूंना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे याची सुद्धा नोंद घ्यावी.Kapus Soyabean Anudan Pending

Kapus Soyabean Portal Website सातबारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी अशी घोषणा केली होती, परळी येथील जिल्हा बीड कृषी महोत्सवाच्या दरम्यान कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य अंतर्गत जे अनुदान शेतकरी बंधूंना मिळणार आहे, त्यामध्ये काही बदल करण्यात आला आहे व त्याच्यासाठी ऑनलाईन वेबसाईट पोर्टल याची सुद्धा घोषणा केली आहे. शेतकरी बंधूंना आता एक पीक पाहणी करण्याची गरज नाही हे सुद्धा त्यावेळेस सांगण्यात आले होते व सातबारा अनिवार्य असणार आहे.

सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे ज्यामध्ये शेतकरी बंधू आता थेट पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागात सर्व माहिती स्टेटस अपडेट करू शकणार आहेत आणि हे काम आता सहज शक्य होणार आहे हे सुद्धा सांगण्यात आले आहे यासाठी तुम्हाला जे अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यावरती जाऊन सर्व स्टेटस चेक करता येणार आहे. ही जी वेबसाईट आहे ते ओपन केल्यानंतर शेतकरी बंधूंना दोन ऑप्शन्स दाखवले जात आहे पहिला आहे ते लॉगिन त्यामुळे शेतकऱ्यांना सहज पद्धतीने लॉगिन करून माहिती सर्व तुमच्या स्क्रीन समोर दिसणार आहे लॉगिन करते वेळेस तू मला त्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाकून कॅपचे टाकावं लागणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

🛑Kapus Soyabean Anudan Final Date 2024| सोयाबीन कापूस अनुदान मिळणार या तारखेपासून तुमच्या खात्यात!! CLCIK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
सातबारा पिकांची नोंदणी होते दोन प्रकारे


शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या जे शेतकऱ्यांचा सातबारा असणार आहे त्यामध्ये दोन प्रकारे पिकांची नोंद होत असते. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः हे इ-पिक पाहणी करून नोंद करू शकता आणि दुसरा आहे ते ज्या शेतकऱ्यांनी इ-पिकपाहणी केली नाही.
जे असे पीक असणार आहे , त्यावरती शेतकऱ्यांच्या सातबारावर तलाठी पिकांची नोंद करत असतात पण अशा वेळेस तलाठी ना सर्वच माहिती नसती शेतातली म्हणून सर्वच शेतकऱ्यांना विचारून किंवा शेतात पाहणी करून हे नोंद होत नसते ,असे काही अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितले आहे. म्हणजे जे पाठीमागच्या वर्षी हंगामात कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्यानंतरही पिक पाहणी केली नसेल आणि तलाठ्याने पिकांची नोंदणी केली असेल तरच कदाचित नोंद वेगळ्या पिकांची राहू शकणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃Kapus Soyabean Anudan Online Formयेथे क्लिक करा
✅Bhavantar yojana 2024 GRयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding job and Yojana.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

प्रश्न उत्तरे सोयाबीन कापूस अनुदान(SOYABEAN KAPUS ANUDAN YOJANA)

  • सोयाबीन कापूस अनुदान म्हणजे नेमके काय?
    • राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतला आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकांमध्ये वाढ होण्यासाठी व त्यांच्या प्रगती होण्यासाठी ही योजना सरकारकडून आखली आहे जेणेकरून . उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे..
  • नवीन नियमानुसार सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकरी कोण आहे??
    • ज्या शेतकरी मित्रांनी एपिक नोंदणी केली नसेल तरीही आता चालणार आहे कारण नवीन नियमानुसार सातबारा वरती तुम्हाला ह्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे असं सरकारने घोषणा केली आहे.

Leave a Comment