Ladki Bahin EKYC Vinanti arj: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक लाडक्या बहिणीची चुकल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत आता हे पैसे सुरू करण्यासाठी तुम्हाला हा अर्ज भरून द्यावे लागणार आहेत.ज्यामध्ये असे नमूद केले आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत व ई-केवायसी च्या प्रश्नामुळे तुमच्याकडून चूक झाली आहे व तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असून तुमचा हप्ता पुन्हा एकदा सुरू करण्यात यावे.
विशेष म्हणजे विधवा, निराधार आणि घटस्फोटीत लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आम्ही ई-केवायसी कशी पूर्ण करायची आहे. कारण आमचे पती किंवा वडील हयात नाहीत तर आम्ही आधार क्रमांक कोणाचा टाकायचं? व याची नोंद सरकारने घेऊन आवशक ते बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये निराधार विधवा व घटस्फोटीत लाडक्या बहिणींनाही आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.Ladki Bahin EKYC Vinanti arj
Ladki Bahin Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झालेले आहे आता. जो हप्ता असणार आहे त्या लाडक्या बहिणीना चालू करण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे ,आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेल्या अनेक महिलांचा लाभ बंद झाला असून राज्यातील अनेक लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत.
आकडेवारी कळाले तरी 24 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून त्यांच्या हप्ता सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर चा जमा झाला नाही.
आता हा अर्ज करण्यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. एक ही पात्र महिलांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आदिती ताई तटकरे यांनी सुद्धा सरकारच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांना मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्य स्तरावरून ई-केवायसी मुळे अपात्र झालेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्यात प्राप्त होणार आहे व तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील यादी देण्यात येणार आहेत.
तर त्यातून तुम्ही सुद्धा तपासून घ्यायचा आहे की तुमचं नाव आहे का.Ladki Bahin EKYC Vinanti arj
यातून ग्रामस्तरावर अपात्र महिलांची फेर तपासणी करावी यासाठी विशेष शिबिरे घेतली जावीत असे याकरिता अंगणवाडी सेविका ताई यांची मदत सुद्धा घ्यावी तसेच तलाठी व ग्रामसेवक यांची सुद्धा मदत घ्यावी .
शहरी भागासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्यावेत अशा सूचनाही करण्यात आलेल्या आहेत.
तर महिला व बालविकास मंत्री आद लाडक्या बहिणीचे जे काही प्रॉब्लेम आहे ते नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करत असतात आता हा अर्ज आहे जो तुम्ही सविस्तर माहिती भरून द्यावे जेणेकरून तुमचा हप्ता पुन्हा एकदा सुरू होईल

Ladki Bahin Offline EKYC New Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती .
- या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावे व त्यानंतर त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यु प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर जमा करण्यात यावी.
- अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असलेले शिफारस बालविकास प्रकल्पाधिकारी म्हणजेच सीडीपीओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण होणार आहे व त्यानंतर जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांनी बालविकास यांच्यामार्फत शासनात याबाबतची शिफारस करावी जेणेकरून. या लाडक्या बहिणीचे 1500 बंद न होता पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे सुरूच राहणार आहेत. Ladki Bahin EKYC Documents List.
परंतु ज्यांची ई-केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणींना आता नवीन ई-केवायसी करण्याची संधी जून महिन्यापासून असणार आहे.
पंचांच्या चुका झाल्या आहेत ती चूक सुधारण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांवर मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी.
Ladki Bahin EKYC Documents List.
तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्फत आर्थिक ला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येत आहेत.
ज्यांना पती व वडील हयात नाहीत त्या लाडक्या बहिणीसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे अंगणवाडी सेविका ताईंकडे जमा करावेत:
- पती किंवा वडील हयात नाही तरी त्या अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट.
- विवाहित महिलांचा घटस्पोट आहे किंवा सुरू आहे अशा लाडक्या बहिणींनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश पत्र जमा करावे
अंगणवाडी सेविका ताईंनी सर्व कागदपत्रे जमा करून त्या पूर्ण प्रमाणपत्राची व्यवस्थित तपासणी करून शिफारस पत्र सीडीपीओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे द्यावेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
| 📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
| 👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2025 Website | येथे क्लिक करा |
| 📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
| ⭕ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म | येथे क्लिक करा |
| 🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update