10वी पास वर पोस्ट विभाग सांगलीत नोकरीची संधी,थेट मुलाखत | Postal Department Sangli Bharti 2025
Postal Department Sangli Bharti 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डाक विभाग, मा. प्रवर अधीक्षक, सांगली विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. डाक विभाग, मा. प्रवर अधीक्षक, सांगली विभाग विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर 10वी पास पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलखतीस …