PM Kisan Yojana 19th Installment Date Maharashtra| PM किसान योजने अंतर्गत 19वा हप्ता येणार का या दिवशी,पहा कधी जमा होऊ शकतो?
PM Kisan Yojana 19th Installment Date Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजने अंतर्गत खूप महत्त्वाचे अपडेट आली आहे शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जो १९व हप्ता येणार आहे पुढील हप्ता म्हणजेच 19 व हप्ता आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, पी एम …