Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024| शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानासाठी KYC सुरू पण आहे ‘ही’ एक अट; जाणून घ्या सविस्तर माहिती.

Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024

Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024:मित्रांनो महाराष्ट्र, सरकारने आतापर्यंत बरेचसे नवनवीन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व पुढे जाऊन भविष्यात त्यांना कोणतेही समस्या आली तरी त्याला हिमतीने सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जमुक्ती योजनेसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती त्यामध्ये 14 …

Read more